Bhai - Vyakti Ki Valli (भाई- व्यक्ती कि वल्ली) | Marathi Movie 2019 | तुम्ही तयार आहात का?

2018-12-27 2

पु ल देशपांडे ह्यांच्या आयुष्यावर आधारित 'भाई- व्यक्ती कि वल्ली' ह्या सिनेमाचा ट्रेलर आज लाँच होणार असून ह्या ट्रेलर लाँचची घोषणा ह्या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या सागर देशमुख आणि इरावती हर्षेने खास शैलीत केली. पाहूया ह्या व्हिडिओची खास झलक. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Free Traffic Exchange